*☼s h i n e*



तप्त नारायण उजळे आभाळाची पाटी
धरती व्याकुळ अवघी मेघ छायेसाठी
एक मेघ झेपावला सुर्य झाकण्यासाठी
पेटली मेघांची किनार जरिकाठी
सुर्याचे तेज न दडे मेघापाठी
धरती व्याकुळ अजुनही मेघ छायेसाठी.....








 


No comments:

Post a Comment