Saturday, March 30, 2013

शिवनेरी गडात...जन्मली १ वात.....


 एक दिवस आली ती सुंदर पहाट, 
सगळीकडे शुकशुकाट, 
विजांचा कडकडाट, 
ढगांचा गडगडाट, 
भवानी मातेच्या मंदिरात, 
शिवनेरी गडात, 
जन्मली एक वात, 
जी करणार होती मुघलांचा नायनाट, 
मराठयांचा सरदार, 
हिंदवी स्वराज्याचा आधार, 
जिजाउचा आशिर्वाद वारसदार, 
"छत्रपती शिवाजी महाराज"  



Thursday, March 21, 2013

World Poetry Day.....

आज २१ मार्च...जागतिक काव्य दिन.....

Wednesday, March 20, 2013

chiv chiv chiv chiv chiv ;)):D.....(ovo)

(ovo)




दोन चिमण्या गप्पा मारत असतात 

चि १: चिव 
चि २: चिव चिव 
चि १: चिव चिव चिव
चि २: चिवचिव चिवचिव
चि १: चिव चिव चिव
चि २: टिव टिव टिव 
चि १: मार खाशील विषय बदलु नको :-))