Pages

Saturday, March 30, 2013

शिवनेरी गडात...जन्मली १ वात.....


 एक दिवस आली ती सुंदर पहाट, 
सगळीकडे शुकशुकाट, 
विजांचा कडकडाट, 
ढगांचा गडगडाट, 
भवानी मातेच्या मंदिरात, 
शिवनेरी गडात, 
जन्मली एक वात, 
जी करणार होती मुघलांचा नायनाट, 
मराठयांचा सरदार, 
हिंदवी स्वराज्याचा आधार, 
जिजाउचा आशिर्वाद वारसदार, 
"छत्रपती शिवाजी महाराज"  



No comments:

Post a Comment