Pages

Friday, October 3, 2014


सोनेरी शुभेच्छा... posted by me from Ur acct :)



शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे.
कारण धार
असलेले शब्द मन
कापतात आणि
आधार असलेले शब्द
मन जिंकतात.

Wednesday, July 2, 2014

Friday, May 30, 2014

किती छळतोस...
असं कितिदा वाटतं
असं वाटलं की तुझ्यावरचं...
प्रेम आणीकच दाटतं...

Friday, April 25, 2014

Besties for the Resties..... :):)

Beyond the land and the skies; 
there is, a paradise...
for, I wish to take you there; 
just hold my hand and close your eyes
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thursday, February 27, 2014

!! मराठी भाषा दिवसाच्या - अनेक शुभेच्छा !!

उल्हास

आज पाहिला उल्हास
पाना पानांच्या रोमात
कणाकणात हवेच्या
ओल्या मातीच्या मनात

आज हासले अवघे
तृण, पाणी, रोपे, वारे
धुंद नाचले ओहळ
दूर सरले किनारे

आज आनंदी आनंद
उरे व्यापुन आकाश
आले भरून भूमीचे
खोल तडे सावकाश

"आज पावसाला माफी
आज माफी वादळाला
आज वेदनांवरती
तृप्त मोद अंकुरला

आला भादवा भेदून
आर्द्र श्रावणाची कूस
उंच वृक्षांच्या वक्षात
कोंब पावले विकास

आज सर्वत्र उल्हास !

(~ राम शेवाळकर / असोशी)

!! मराठी भाषा दिवसाच्या - अनेक शुभेच्छा !!