Pages

Monday, December 3, 2012

Para Dise.....

http://www.youtube.com/watch?v=1G4isv_Fylg

Saturday, November 10, 2012

Sunday, August 12, 2012

If I die in comfort zone Box me up and send me home Pin my medals to my chest Tell my mom I did my best

If I die in comfort zone
Box me up and send me home
Pin my medals to my chest
Tell my mom I did my best

Sunday, August 5, 2012

:)




I always wanted more from you 
than you were willing to give; 
So now we’ve gone our separate ways 
each with different lives to live.

The bond will always be there 
the friendship always intact; 
But the time for us has come and gone 
and the pages of time, you can’t turn back.

I will always be a friend to you 
and wonder how you are; 
The smiles and laughter I will remember 
and our fights have become painless scars.

Sometimes on those busy days 
when you’ve a thousand things to do; 
Please let me glide slowly through your mind 
and spend some time with you.

In that quiet moment 
when you’re surprised to find me there; 
Just remember even with the distance between us 
I am still someone who cares.....

Saturday, July 7, 2012

Happy B'dayy ShreU.....!!! :-* :)


We dint know each other :D
but 
still..
Today is the big day
When you will blow your candles
Gobble down lots of cake
And open many gift bundles 
Enjoy this special day
Since today is your Happy Birthday Kiddo!!
GOD bless U...
Njoyy...!!! 
:) :-* 

Thursday, July 5, 2012

Friday, June 15, 2012

Under SaMe Sky.....

ही चंद्र-उदयिनी वेळा
घननीळ काठ मेघांचे
भरतीच्या क्षितिजावरुनी
घर दूर जसे सजणाचे...
तू उभी अधोमुख येथे
निद्रेचा उधळून जोग
गर्भात धरित्रिच्याही 
ये जशी फुलांना जाग...
बहरात दुःख अनवाणी
की पैलथडीची रात...
माझाच स्पर्श सर्पाचा
अमृतमय माझे हात...
अंधार कडे घेऊन
हे कोण रडाया आले?
दृष्टीत अरण्यामधले
मातीचे चंदन ओले...
तरि तुझ्या कुशीचा रंग
शरिरावर माझ्या उमटे
की चिंब अभंगामधला 
भगवंत स्मृतीवर दाटे.....

- ग्रेस

RARE combination..... :P

टीटवाळ्याचा गणपती अजिंठा च्या गुहेत..... 

Sunday, June 10, 2012

लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती.....

❢ ❢

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती

सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती

कवी - मंगेश पाडगावकर


Friday, June 8, 2012

काय रे देवा…..


आता पुन्हा पाऊस येणार , मग आकाश काळं निळं होणार,
मग मातीला गंध फुटणार , मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार, काय रे देवा…..
मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी कळावसं वाटणार,
मग ते कोणीतरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार , नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतच कळलं तर बरं, असं वाटणार…
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देणं घेणं नसणार..
काय रे देवा…..
मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार, मग त्यात एखादं जुनं गाणं लागलेलं असणार्,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार्, मग साहिल ने ते लिहिलेलं असणार्,
मग ते लतानी गायलेलं असणार्…,
मग तु ही नेमकं आत्ता हेच गाणं ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार्,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेणं ना देणं पण फुकाचे कंदील लागणार्….
काय रे देवा…..
मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार्.., मग त्याला आकाशाची आसवं लगडणार्..,
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार्….,
मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार, मग ऊरी फुटुन जावसं वाटणार, छाताडातून हृदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावासा वाटणार्…,
मग सारं कसं मूर्खासारखं उत्कट उत्कट होत जाणार्,
पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार्,
काय रे देवा…..
पाउस पडणार्.. मग हवा हिरवी होणार..मग पाना पानात हिरवा दाटणार्,
मग आपल्या मनाचं पिवळं पान देठं मोडून हिरव्यात शीरू पहाणार, पण त्याला ते नाही जमणार्,
मग त्याला एकदम खरं काय ते कळणार्, मग ते ओशाळणार्,
मग पुन्हा शरीराशी परत येणार, सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधंणार्,
एस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार्,रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,
मग 'ती' च्या जागी 'ती' असणार, 'माझ्या' जागी 'मी' असणार्, कपातलं वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचित झालेलं असणार…..
काय रे देवा…..
पाऊस गेल्यावर्शी पडला, पाऊस यंदाही पडतो..  पाऊस पुढच्या वर्षीही पडणार्….
काय रे देवा…..
-संदीप खरे



Tuesday, May 29, 2012

Mount Everest.....!!!!!

Today is "International Everest Day", the date (May 29, 1953) Nepalese Sherpa Tenzing Norgay and New Zealander Edmund Hillary have become the first to reach the summit of Mount Everest on the Nepal-Tibet border. The two men hugged each other with relief and joy but only stayed on the summit for 15 minutes because they were low on oxygen. Mr Hillary took several photographs of the scenery and of Sherpa Tenzing waving flags representing Britain, Nepal, the United Nations and India. Sherpa Tenzing buried some sweets and biscuits in the snow as a Buddhist offering to the gods. They also looked for signs of George Mallory and Andrew "Sandy" Irvine who had disappeared in 1924 in a similar attempt to conquer Everest, but found nothing.
Let us salute Tenzing Norgay and Edmund Hillary, and all those who attempted summitting Mt. Everest. (Photo:- bbc.co.uk)

Tuesday, May 15, 2012

Status of Lyf...

U cant upload Luv & U cant download Tym,
Google cant give all d answers in Lyf
So
Just login 2 Reality &
U'll lyk d status of ur Lyf..

Tuesday, March 27, 2012

भय इथले संपत नाही.....

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई.....



Wednesday, March 21, 2012

निर्व्याज मैत्र हरवलं होतं.....

सकाळी साखरझोपेत असतानाच मला हलकसं कळालं होतं
आमच्या शेजारी म्हणे कुणी नवं बिऱ्हाड रहायला आलं होतं
" जराशी मदत कराल ?" म्हणत काकूंनी आईला विनवलं होतं
त्यांच्या पदराआडून एक चाफ़ेकळी फ़ुल हळूच डोकावलं होतं
कुणीतरी खेळायला मिळणार म्हणून मन कोण आनंदलं होतं

घर लावता लावता कधी दोघांची गट्टी जमली कळालंच नव्हतं
लुटूपुटूचाच संसार , पोळी करपली असं मी तिला चिडवलं होतं
चिडून मग तिनं गोबरे गाल अन आपलं नपरं नाकं फ़ुगवलं होतं
गंम्मत केली तुझी , असं समजावता तीनं नाकी नऊ आणलं होतं
पत्यात मागच्या आरश्यात पाहून तिला मी हवं ते पान टाकलं होतं
" कस्स हरवलं ", तिची टूणकन ऊडी पाहून मन हर्षानं दाटलं होतं

गप्पाटप्पा , स्नेहभोजन , सहली हे आता नेहमीचंच झालं होतं
मी मुळात खोडकर , सागरकिनारी तिचं वाळूचं घर मोडलं होतं
व्रात्य कार्ट म्हणून बाबांनी काय बेदम बडव बडव बडवलं होतं
खबरदार , पुन्हा तिच्या वाटेला जाशील तर असं दटावलं होतं
तिनं " फ़ार दुखतय का रे ? म्हणून गुडघ्याला मलम लावलं होतं
माझी जोरात किंकाळी , त्या टपोऱ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं

पण एकदा का कोण जाणे थोरामोठ्यांच काहीतरी बिनसलं होतं
तिच्या बाबांनी आमचा शेजार कायमचा सोडायचं असं ठरवलं होतं
हातातून हात सोडवताना आईनं तिला अस्स जोरात खेचलं होतं
तिला जाताना पहावणार नाही , मी स्वतःला दारामागे लपवलं होतं
मला सोडून जाताना , ते चिमण - पाखरू काय मुसमुसून रडलं होतं

कालौघात ते निष्पाप बालविश्व केव्हाच अलगद पुसलं गेलं होतं
अधुन मधुन तिची आठवण , मी एक सविस्तर पत्रही पाठवलं होतं
पत्ते बदललेले , इच्छीत स्थळ सापडलं नाही म्हणून परत आलं होतं
पोटापाण्याच्या धावपळीत , धुक्यात ते निर्व्याज मैत्र कुठेतरी हरवलं होतं
प्रत्येक वळणावर , वेडं मन मग त्या निरागस बालमैत्रीणीला शोधत होतं.....

कवी अज्ञात ..... 

Wednesday, March 14, 2012

Tuesday, March 13, 2012

Saturday, March 10, 2012

Thursday, March 8, 2012

छलवा ना डारो गुलाल
मोरी अखियन पर जाई है
मूठ भर भर के
ऐसो निठुर नंदलाल रे..... 



Tuesday, March 6, 2012

..,,, .
.(.”) (“,)\
./\/\.
..... Just U   ._||__ ||_  Just Me .....


Monday, February 27, 2012


*˜”*°•.¸☆ ★ ☆ HAPPY BIRTHDAY¸.•°*”˜˜”*°•.¸☆
*˜”*°•.¸☆ ★ ☆ GOD BLESS YOU¸.•°*”˜˜”*°•.¸☆
¸.•°*”˜˜”*°•.¸☆ ★ ☆ :) ☆ ★ ☆¸.•°*”˜˜”*°•.¸☆


* ` ` * ` ` *

 0 ` ` 0 ` ` 0
||___||___||
* ` {,,,,,,,,,,,,,,,,,,,} ` *
 0 ` {/\/\/\/\/\/\/\/\} ` 0
_||_{_______”_____}_||_
{/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\}
 {,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,}
 {/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\}
 {_____________”________}


____/) ______./¯" ""/')
¯¯¯¯¯\ )¯¯¯¯¯'\_„ „„„\)
('-_-') /(-_-)\
<] [\__/) (>
_/ \_ _/_/

wid lots of
ℒℴѵℯ…………ℒℴѵℯ
ℒℴѵℯ ℒℴѵℯ….ℒℴѵℯ ℒℴѵℯ
ℒℴѵℯ ℒℴѵℯ ℒℴѵℯ ℒℴѵℯ ℒℴѵℯ
ℒℴѵℯ ℒℴѵℯ ℒℴѵℯ ℒℴѵℯ ℒℴѵℯ
ℒℴѵℯℒℴѵℯℒℴѵℯℒℴѵℯℒℴѵℯ
ℒℴѵℯℒℴѵℯℒℴѵℯℒℴѵℯ
ℒℴѵℯℒℴѵℯℒℴѵℯ
ℒℴѵℯℒℴѵℯ
ℒℴѵℯ
♥ 
click 4 surprise :P ;))
τΘ α ƒμπ lΘvιπg ρεгšΘπ шιτн šιмρlε αττιτμ∂ε τΘшαг∂š lιƒε.....


Tuesday, February 14, 2012

➳♥ ĦÄÞÞŶ VAŁ3NŤ¡NĘ dăēėĕę.....!!!




Thursday, January 26, 2012